इनोव्हाचा खेळ खत्म करण्यासाठी एर्टिगा चा किलर लुक, काय आहे फीचर्स जाणून घ्या | New Maruti Ertiga
New maruti ertiga : भारतीय कार बाजार मध्ये MPV सेगमेंट मध्ये टोयोटा इनोव्हाचा बोलबाला समाप्त करण्यासाठी New Maruti ertiga लॉंच झाली आहे. ही गाडी भारतातील सर्वोत्तम मिड रेंज फॅमिली कार मानली जाते. देशातील बराचसा नोकरदार वर्ग सुट्ट्यांमध्ये फॅमिलीसोबत फिरण्यासाठी ही गाडी वापरतो. तर आता कंपनीने यामध्ये सर्व आधुनिक फीचर्स लोड करून ही गाडी मार्केटमध्ये उतरवली … Read more