टाटा पंच ला मागे टाकून ही मारुतीची कार झाली नंबर 1, फक्त 94 हजार भरून आणा घरी धाँसू फीचर्स वाली कार
new maruti swift : भारतीय कार बाजार मध्ये मागील काही महिन्यांपासून टाटा पंच ही कार विक्रीमध्ये आघाडीवर होती. परंतु, आता मारुतीने आता तिची New Maruti Swift ZXI Plus ही फोर्थ जनरेशन कार बाजारात उतरवून टाटा पंच ला मोठा धक्का झटका दिला आहे. कशी आहे new maruti swift ची पावर? new maruti swift ही गाडी … Read more