5 लाख च्या बजेट मध्ये आली New Maruti WagonR 2024 कार, चार्मिंग लुक, जबरदस्त फीचर्स आणि पावरफुल इंजिन
New Maruti WagonR 2024 Maruti Suzuki WagonR ही मध्यमवर्गीय परिवारांची अतिशय लोकप्रिय गाडी आहे. आता कंपनीने नवीन अत्याधुनिक सेवा – सुविधांसह New Maruti WagonR 2024 लाँच केली आहे. बर्याच वर्षांपसून या गाडीचा दबदबा भारतीय कार बाजारात आहे. तर आता maruti suzuki कंपनीने वाढत्या गाड्यांची डिमांड बघता WagonR ला नवीन फीचर्ससह लॉंच केले आहे. चला तर … Read more