होंडाई क्रेटा चा सूपड़ा साफ करण्यासाठी टोयोटा ने लॉन्च केली मिनी फॉर्च्यूनर किलर लुक, काय आहे फीचर्स
Toyota urban cruiser : भारतीय कार बाजारात मिनी SUV सेग्मेंट मध्ये बर्याच वर्षांपसून होंडाई क्रेटा चा दबदबा होता. परंतु SUV चा राजा म्हणजे फॉर्च्यूनर बनविणारी कंपनी टोयोटाने आपली मिनी फॉर्च्यूनर New toyota urban cruiser 2024 लॉन्च करून भारतीय कार बाजारात धमाका केला आहे. Toyota urban cruiser चे अत्याधुनिक फीचर्स या कारमध्ये नव्या युगाचे सर्व आधुनिक … Read more