आता महिंद्रा स्कार्पियो चा खेळ संपला, नवीन लक्झरी SUV , टॉप फीचर्ससह प्रीमियम सेगमेंटमध्ये दाखल
Nissan X-Trail: भारतीय कार बाजारात SUV श्रेणीतील गाड्यांची मागणी दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कंपन्यांमधे चुरशीची लढत लागली आहे की कोणती कंपनी चांगले फीचर्स, आकर्षक डिझाइन व स्वस्त किमतीसह गाडी बाजारात दाखल करते. परंतु या यादीत टाटा व महिंद्राचा दबदबा निर्माण झाला आहे. त्यासाठीच निसान कंपनीने Nissan X-Trail ही आपली SUV गाडी साधारण ऑगस्ट महिन्यात लॉंच … Read more