PGCIL Apprentice Recruitment 2024: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध 1027 जागांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर, येथुन करा अर्ज
PGCIL Apprentice Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर भरती होणार आहे. त्यासाठी विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. इच्छुक व पात्र असलेल्या तरुणांनी खाली दिलेली माहिती वाचून व आपली पात्रता ठरवून दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करावा. PGCIL Apprentice Recruitment 2024 … Read more