रेल्वे भरती : भारतीय रेल्वे मध्ये 7951 जागांसाठी भरती ; येथे करा अर्ज | RRB JE Bharti 2024
RRB JE Bharti 2024 : या वर्षातील अभियंत्यांसाठी सर्वात मोठी भरती RRB JE Bharti 2024 रेल्वे मंत्रालयाकडून निघाली आहे. या मार्फत लेवल 6 व लेवल 7 च्या विविध पदांवर भरती होणार आहे. इंजिनियरिंग झालेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. कारण ही पदे मानाची तर आहेतच पण त्यांचा पगारही उत्तम आहे. त्याबद्दलची सविस्तर माहिती खाली देण्यात आली … Read more