भारतीय रेल्वे मध्ये स्पोर्ट भरती 2024 ; 10 वी पास उमेदवारांना नौकरीची संधी ; येथून करा अर्ज | RRC Sports Quota Bharti 2024
RRC Sports Quota Bharti 2024 : क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या तरुणांसाठी ग्रुप C व ग्रुप D या पदांसठी नौकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. RRC Sports Quota Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. जसेकी शैक्षणिक पात्रता, वया संबंधित पात्रता इत्यादी प्रकारची माहिती देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या तरुणांनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने … Read more