10 वी पास विद्यार्थ्यांसाठी मेगा भरती ; त्वरित करा अर्ज दाखल

SSC MTS Bharti 10th Pass
येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

SSC MTS Bharti 10th Pass : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 10 वी पास विद्यार्थ्यांसाठी मेगा भरती निघाली आहे. यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये मल्टी टास्कींग स्टाफ (MTS) व हवालदार या पदांसठी भरती करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने 10 वी पास असलेल्या व नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत.   SSC … Read more

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा: