भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी उत्तीर्णांना संधी; 80 जागांसाठी भरती

Supreme Court Recruitment 2024
येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Supreme Court Recruitment 2024 : सर्वोच्च न्यायालयात नौकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी Supreme Court Recruitment 2024 ची अधिसूचना जाहीर केली आहे. या मार्फत 10 पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नौकरीची चांगली संधी चालून आली आहे. ज्युनियर कोर्ट अटेंडंट या पदासाठी भरती केली जाणार आहे. त्यासाठी 21,700 रुपये बेसिक पगार आहे. आणि सर्व भत्ते मिळवून 46,210 रुपये एवढा मासिक … Read more

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा: