ACTIVA चा खेळ खल्लास; Suzuki ची न्यू जनरेशन स्कूटर, आधुनिक फीचर्स , कमी किंमत..
Suzuki Burgman 125cc : भारतात टु व्हिलर च्या मोपेड सेगमेंट मध्ये होंडा कंपनीच्या Activa चा बर्याच वर्षांपसून मोठा दबदबा निर्माण झाला आहे. त्यांनंतर tvs Jupiter, hero maestro यांनी सुद्धा Activa चा दबदबा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु Suzuki ने आपली धमाकेदार स्कूटर Suzuki Burgman 125cc ही बाजारात उतरवून Activa ला खऱ्या अर्थाने टक्कर दिलेली … Read more