Maruti Ciaz चा सूपड़ा साफ करण्यासाठी आली स्वस्तात मस्त Toyota Belta, दमदार इंजिन व आकर्षक डिझाइन
Toyota Belta Detail In Marathi Toyata कंपनीने आपली अप्रतिम पाच सिटर सेडान असलेली Toyota Belta ही गाडी भारतीय कार बाजारात लॉंच करण्याचे ठरविले आहे. या गाडीचे डिजाइन Maruti ciaz शी मिळते-जुळते आहे. Maruti व toyata च्या भागीदारीतून याआधीही toyata ने Maruti च्या brezza व baleno ला आपल्या कंपनीतून मॅन्युफॅक्चरिंग केले होते. Toyota Belta ही गाडी … Read more