टाटा पंच चा पंचनामा करण्यासाठी टोयोटा ने लॉंच केली Toyota Taisor, दमदार इंजिन व प्रीमियम फीचर्स फक्त 7 लाखात
Toyota Taisor Detail In Marathi Toyata कंपनीने बर्याच दिवसांनंतर आपली मिनी SUV लॉंच केली आहे. ती म्हणजे Toyota Taisor, ही गाडी कमी पैशात तुम्हाला SUV ची मजा देते. मध्यमवर्गीय लहान कुटुंबीयांसाठी ही गाडी उत्तम पर्याय आहे. ही गाडी सध्या भारतीय कार बाजारात दबदबा असलेली टाटा पंच ला तगडी टक्कर देण्यासाठी toyata ने लॉंच केली आहे. … Read more