खुशखबर! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत बंपर भरती, आजच अर्ज करा!
Umed MSRLM Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत महाराष्ट्र मध्ये तब्बल 394 जागांसाठी पदवी ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तरुणांना प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. यानिमित्ताने Umed MSRLM Recruitment 2024 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन लवकरात लवकर दाखल करावेत. Umed … Read more