Zilla Parishad Yojna 2024 : जिल्हा परिषद योजनेमार्फत शिलाई मशीन, सायकल व ताडपत्रीचे वाटप सुरु; त्वरित करा अर्ज
Zilla Parishad Yojna 2024 : महाराष्ट्रात आता विधानसभेची निवडणूक असल्याने राज्य शासनाकडून जनतेसाठी विविध कल्याणकारी योजना जाहीर होत आहेत. अशातच जिल्हा परिषद सुद्धा मागे नाही. जिल्हा परिषद व महानगरपालिका सुद्धा विविध योजना जाहीर करत आहेत. आता जिल्हा परिषदेने अशीच एक योजना जाहीर केली आहे. त्याची माहिती पुढीलप्रमाणे आहे. जिल्हा परिषद मार्फत सन 2024-25 वर्षासाठी 20% … Read more