TCS Work From Home Job 2024 : जे तरुण शिक्षण घेत आहेत. किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसते की ते पुढे शिकू शकतात. म्हणून असे तरुण नौकरीच्या शोधात असतात. परंतु आता अशा विद्यार्थ्यांसाठी टाटा कंपनीने TCS Work From Home Job 2024 मार्फत संधी निर्माण केली आहे. TCS मार्फत विविध पदांसाठी तुम्ही घरी बसून काम करू शकतात. व पैसे मिळवू शकतात. चला तर मग जाणुन घेऊ आपण की कोणकोणती पदे भरण्यात येणार आहेत ते
TCS Work From Home Job 2024 मार्फत कोणती पदे भरण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय वॉइस एजेंट, चैट समर्थक आणि संशोधन प्रशिक्षण ही पदे भरण्यात येणार आहेत.
आंतरराष्ट्रीय वॉइस एजेंट पदाची कर्तव्य
आंतरराष्ट्रीय वॉइस एजेंट या पदावर नियुक्ती मिळविलेल्या उमेदवाराला ग्राहकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात येईल. टाटा च्या विविध वस्तू किंवा सेवा याबद्दल येत असलेल्या अडचणी फोन वर बोलून सुटत असतील तर त्या त्याने सोडवाव्या. तसेच कंपनीच्या विविध वस्तू व सेवांची माहिती लोकांना देणे, डीलर लोकांच्या अडचणी ऐकून घेणे. इत्यादी प्रकारची कर्तव्य असतील.
चैट समर्थक पदाची कर्तव्य
चैट समर्थक या पदावर असलेल्या उमेदवारास कंपनीला ग्राहकाकडून व डीलरांकडून आलेल्या ईमेल किंवा इतर प्रकारच्या संदेशाचे शक्य होईल त्या पद्धतीने निराकरण करणे. आणि त्यांना उत्तरे देणे.
संशोधन प्रशिक्षण पदाची कर्तव्य
संशोधन प्रशिक्षण या पदावर निवड झालेल्या उमेदवारास कंपनीमध्ये नव्याने कामाला लागलेल्या किंवा इंटर्नशिप साठी आलेल्या उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करायला लागेल. आणि कंपनीला आलेल्या विविध डिजिटल समस्येवर उपाय शोधावे लागतील. तसेच, डाटा आणि प्रोटोटाइप साठी काम करावे लागेल. रिसर्च वर्क च्या पुस्तकासाठी सुद्धा काम करावे लागेल.
हे सुद्धा वाचा : Amazon Work From Home Job: महाराष्ट्रातील तरुणांसाठी Amazon कंपनीत नौकरीची संधी ; लवकर करा अर्ज
TCS Work From Home Job पात्रता
- उमेदवार 18 वर्ष पूर्ण झालेला असावा.
- उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला इंग्रजी उत्तम रित्या बोलता व लिहिता येणे आवश्यक आहे.
- उमेदवाराला टाइपिंग व डेटा एनालिसिस चे ज्ञान असावे.
- उमेदवाराला दैनिक ऑफिस साठी लागणारे संगणकाचे ज्ञान जसे की मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल व ऑपरेटींग चे ज्ञान व ईमेल हाताळणी चे ज्ञान असणे आवश्यक आहे.
TCS Work From Home Job अर्जाचा शुल्क
TCS Work From Home Job साठी कुठल्याही प्रवर्गासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारण्यात येणार नाही.
TCS Work From Home Job साठी अर्ज कसा दाखल करावा.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या फोन च्या क्रोम ब्राउजर मध्ये जाऊन TCS Work From Home Job असे सर्च करावे. त्यानंतर TCS Careers वर क्लिक करून Build a future you believe in हा पर्याय मिळेल तिथे खाली Apply Now वर जाऊन अर्ज दाखल करावा. त्यानंतर TCS अर्जांची छाननी करून तुमच्याशी संपर्क करते व नंतर मुलाखत घेऊन अंतिम निवड होते.
- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रायगड येथे लिपिक पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | Raigad DCC Bank Recruitment - 26 August 2024
- ITBP कांस्टेबल किचन सर्विस च्या 819 जागांसाठी 10वीं पास साठी भरती नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024
- RRB Railway NTPC Vacancy: रेलवे NTPC भरतीसाठी 12वीं पास विद्यार्थ्यांना भरती चे नोटिफिकेशन जाहीर - 25 August 2024