WhatsApp Group Join Now

Tech Mahindra Bharti 2024 : 12 वी पास उमेदवारांसाठी टेक महिंद्रा मध्ये पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Tech Mahindra Bharti 2024 : Tech Mahindra Bharti 2024 ची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. त्यानिमित्ताने नौकरीच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आपआपले अर्ज सादर करावेत. अर्ज दाखल करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांनी खाली दिलेली अधिकृत जाहीरात जरूर पहावी.

 

Tech Mahindra Bharti 2024 च्या रिक्त पदांची संख्या

Tech Mahindra Bharti 2024 मार्फत वॉइस प्रोसेस सर्विस अँड कस्टमर सर्विस या पदासाठी एकूण 30 जागा भरायच्या आहेत.

 

Tech Mahindra Bharti 2024 शैक्षणिक पात्रता

उमेदवार किमान 12 वी पास ते पदवीधर असावा. तसेच शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

Tech Mahindra Bharti 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 22 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान असावे.

 

Tech Mahindra Bharti 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आला आहे.

 

Tech Mahindra Bharti 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 18 ऑगस्ट 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment