WhatsApp Group Join Now

खुशखबर! महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत बंपर भरती, आजच अर्ज करा! 

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Umed MSRLM Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत महाराष्ट्र मध्ये तब्बल 394 जागांसाठी पदवी ही शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या तरुणांना प्रशिक्षणाची संधी प्राप्त झाली आहे. यानिमित्ताने Umed MSRLM Recruitment 2024 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपापले अर्ज खाली दिलेल्या वेबसाइट वर जाऊन लवकरात लवकर दाखल करावेत.

 

Umed MSRLM Recruitment 2024 च्या रिक्त पदांची संख्या

एकूण 394 पदे भरायची आहेत. जी की विविध क्षेत्रात राज्य संसाधन व्यक्ती (SRPs) ची आहेत.

 

Umed MSRLM Recruitment 2024 शैक्षणिक पात्रता

मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर/MSW/MBA आणि MS ऑफिसचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच 07 वर्षाचा अनुभव देखील असायला पाहीजे. यासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता आहे. त्यासाठी सविस्तर पात्रतेसाठी खाली दिलेली अधिकृत जाहीरात पहावी.

 

Umed MSRLM Recruitment 2024 वयाची अट

उमेदवाराचे वय 01 जून 2024 पर्यंत 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

Umed MSRLM Recruitment 2024 अर्जाचा शुल्क

सर्व उमेदवारांसाठी शुल्क माफ करण्यात आला आहे.

हे सुद्धा पहा :

CISF Constable Fire Recruitment 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांची मेगा भरती! पहा पात्रता आणि अर्ज, सविस्तर माहिती वाचा

BMC Clerk Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिकच्या 1846 जागांसाठी मेगा भरती ; येथुन करा अर्ज

Umed MSRLM Recruitment 2024 इतर माहिती

नौकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही

संपूर्ण अधिकृत जाहिरात : इथे बघा

भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ : इथे बघा

ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा : इथे बघा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : 30 सप्टेंबर 2024

येथून ही पोस्ट आपल्या मित्रांना शेअर करा:

Leave a comment